आजचं पंचांग…

पाच सद्गुरू · एक आशीर्वाद · तुमच्या नावाने

महाराजांचा आशीर्वाद,
तुमच्या नावाने

स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, दत्त गुरू आणि विठ्ठल पांडुरंग — वैयक्तिक आशीर्वाद, जप काउंटर, पंचांग, सगळं एका ठिकाणी.

॥ जय जय स्वामी समर्थ ॥

/ ९

मण्यावर टॅप करा — ॲपमधल्या जपाची झलक

🙏 एक माळ पूर्ण झाली

पाच सद्गुरू

पाच परंपरा, एक आशीर्वाद

प्रत्येक सद्गुरूंकडे शेकडो आशीर्वाद-वाक्ये — हजारो संयोजन; एकही वेळ सेम वाटणार नाही.

श्री स्वामी समर्थ

अक्कलकोट — दत्त परंपरा

॥ जय जय स्वामी समर्थ ॥

🔱 आशीर्वाद🎂 वाढदिवस🔢 अंकशास्त्र
आशीर्वाद घ्या →

श्री गोंदवलेकर महाराज

गोंदवले — रामभक्ती परंपरा

॥ श्री राम जय राम जय जय राम ॥

🔱 आशीर्वाद🎂 वाढदिवस🔢 अंकशास्त्र
आशीर्वाद घ्या →

श्री गजानन महाराज

शेगाव — विदर्भ संत परंपरा

॥ गण गण गणात बोते ॥

🔱 आशीर्वाद🎂 वाढदिवस🔢 अंकशास्त्र
आशीर्वाद घ्या →

श्री दत्त गुरू

त्रिमूर्ती — दत्त संप्रदाय

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

🔱 आशीर्वाद🎂 वाढदिवस🔢 अंकशास्त्र
आशीर्वाद घ्या →
🚶 वारी येतेय

श्री विठ्ठल पांडुरंग

वारकरी संप्रदाय — पंढरपूर

॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ॥

🔱 आशीर्वाद🎂 वाढदिवस🔢 अंकशास्त्र
आशीर्वाद घ्या →
कसं काम करतं

नाव टाका, आशीर्वाद मिळवा

✍️

तुमचं नाव

नाव, प्रसंग निवडा — वाढदिवस, वर्धापनदिन, अंकशास्त्र किंवा साधा आशीर्वाद.

🙏

सद्गुरू निवडा

पाच परंपरांपैकी तुमच्या श्रद्धेचे सद्गुरू — स्वामी, राम, गजानन, दत्त, विठ्ठल.

📲

Share करा

कार्ड डाउनलोड करा, व्हॉट्सॲपवर पाठवा — आई-बाबांना, मित्रांना.

आषाढी एकादशी — पंढरपूर वारी

२५ जुलै २०२६, शनिवार · आषाढ शुद्ध एकादशी

--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद

॥ ज्ञानबा तुकाराम ॥ — लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी गजबजलेली पंढरपूरची वाट

विठ्ठलाचा आशीर्वाद घ्या →
रोजची उपासना

खिशात मंदिर — एक मोफत ॲप

आशीर्वाद ही फक्त सुरुवात आहे. रोजच्या उपासनेसाठी संपूर्ण ॲप — इन्स्टॉल करा, इंटरनेटशिवायही चालतं.

  • सोनेरी रिंगसह जप काउंटर — १०८ पर्यंत माळ मोजा
  • रोजचं खरं पंचांग — तुमच्या शहराप्रमाणे सूर्योदय व तिथी
  • भक्तिगीते, कीर्तन, ग्रंथ-वाचन — पाच ग्रंथांचे थेट दुवे
  • जवळची मंदिरं शोधा, अंतर पाहा, दिशादर्शन मिळवा
  • रोजची सेवा-सूचना, स्ट्रीक ट्रॅकर, समाज कथा
ॲप सुरू करा ↗

मोबाईलवर उघडा → ब्राउझर मेनू → "Add to Home Screen"

chaitanyarupivachane.in/app
✦ आजचे वचन ✦
भिऊ नकोस — मी तुझ्या पाठीशी आहे!
— श्री स्वामी समर्थ
📤 Share 📿 जप करा
📅 गुरुवार · शुक्ल पक्ष षष्ठी
🗓️ पंचांग 🕌 मंदिर-शोध 📿 जप माळ 📖 ग्रंथ
आमच्यासोबत राहा

रोज नवीन वचन —
आपल्या चॅनलवर

आरत्या, कथा, सण-विशेष रील्स — YouTube आणि Instagram वर. Follow करा, miss करू नका.

समाज

श्रद्धा एकटी नाही — सोबत आहोत

🪔

काळजी सोडून द्या — महाराज पाठीशी आहेत!

— भक्तांचा अनुभव

🙏
पाच सद्गुरू, पाच परंपरा
स्वामी समर्थ · गोंदवलेकर · गजानन · दत्त गुरू · विठ्ठल
हजारो वेगळे संयोजन
प्रत्येक वेळी नवीन आशीर्वाद — शेकडो वाक्यांमधून
📱
मोफत · इन्टरनेटशिवाय
ॲप एकदा उघडा — पंचांग, जप, मंदिर-शोध, आशीर्वाद
प्रश्न-उत्तरे

मनात प्रश्न आहे का? —

चैतन्यरूपी वचने म्हणजे काय?

चैतन्यरूपी वचने ही एक मोफत मराठी भक्ती सेवा आहे. इथे तुम्ही तुमच्या नावाने पाच सद्गुरूंपैकी कोणाचाही वैयक्तिक आशीर्वाद मिळवू शकता, आणि रोजच्या उपासनेसाठी एक मोफत ॲप वापरू शकता.

आशीर्वाद घेण्यासाठी पैसे लागतात का?

नाही. सर्व पाच आशीर्वाद-साधनं आणि ॲप पूर्णपणे मोफत आहेत.

ॲप कसं वापरायचं, इन्स्टॉल करावं लागतं का?

ॲप मोबाईल ब्राउझरमध्ये थेट उघडतं — Play Store किंवा App Store वरून डाउनलोड करण्याची गरज नाही. ब्राउझर मेनूमधून "Add to Home Screen" निवडलं की ते फोनवर ॲपसारखं दिसतं आणि इंटरनेटशिवायही चालतं.

रोजचा सद्गुरूंचा संदेश कसा मिळेल?

YouTube आणि Instagram वर Follow करा — रोज नवीन वचन, आरती, सण-विशेष रील्स मिळतील. WhatsApp ग्रुपही लवकरच येत आहे — ॲप वापरा तोपर्यंत!